चोरी News

ठाणे शहरात सराईत घरफोडी करणाऱ्या टोळीचा नौपाडा पोलिसांनी पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे.

आपातकालिन परिस्थितीत जीवनवाहिनी ठरणाऱ्या रूग्णवाहिकेलाच पळवण्याचा प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे. त्यातही ही रूग्णवाहिका पळवणारे साधेसुधे चोर नसून ते…

धुळ्यातील सावरकर चौकात गोळीबार करून तिघांनी मुंबई येथील जव्हेरी बाजारातील ‘व्ही.एम.ज्वेलर्स’च्या विक्री प्रतिनिधीच्या हातातील बॅग खेचून लूट केली.

पोलिसांनी घराचे दार ठोटावून उरण मधील महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी प्रकरणी मूळ नेपाळ मधील अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे.

मंगळवारी लोढा भवन येथील उच्चभ्रू वस्तीत अज्ञात दुचाकीस्वाराने रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दिवसाढवळ्या हिसकावून नेण्याचा प्रकार घडला…

दापोडे येथील सुविधीनाथ काॅम्प्लेक्समध्ये कंपनी आहे. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांसाठी मोबाईल दिले जातात.

खारघर उपनगरात जुलै महिन्यात एका रात्री तब्बल ९ ठिकाणी झालेल्या घरफोडीनंतर खारघरच्या सूरक्षेविषयीचा प्रश्न पावसाळी आधिवेशनात भाजपच्या आमदारांनी मांडला.

रेती चोरी रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर रेती तस्करांचे जीवघेणे हल्ले…

चोरट्यांनी मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून मद्याच्या बाटल्या, रोकड लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे उद्योजक आहेत. शनिवारी रात्री ते घरात दूरचित्रवाणी पाहत बसले होते.

रस्त्याने पायी चालणारऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याच्या प्रयत्न करणाऱ्या चोराला नागरिकांना रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी चोरट्यांना घेऊन जात संबंधित महिलेला ते मंगळसूत्र परत करून माफी मागायला लावली.