scorecardresearch

Page 40 of चोरी News

silver idols stolen from siddhanath temple thief arrested with the help of cctv
सिद्धनाथ मंदिरात चांदीच्या मूर्तींची चोरी, सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्याला अटक

परिसराती सीसीठीव्हीच्या माध्यमातून या चोरीची उकल करून पोलीसांनी या प्रकरणी अनिल सोरटे या संशयिताला अटक केली आहे

gold chain thief
सातारा: सोनसाखळी चोरट्याकडून २७ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

उदयनराजे भोसले यांच्या विजयी रॅलीमध्ये कार्यकर्त्यांच्या गळयातील सोन्याच्या चेन चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले होते.

Crime Viral News
ऐकावं ते नवलंच! घड्याळ आणि लॅपटॉप चोरून चोराने कंपनीच्या मालकाला लिहिली चिठ्ठी, कार्यालयाची सुरक्षा सुधारण्याचा दिला सल्ला

गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. चोरीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. कधी कुठे कशा प्रकारे चोरी होईल, याचा काहीही नेम…

Pune, thieves,
पुण्यात चोरट्यांचा धूमाकूळ; पोलिसांनी गस्त वाढवूनही चोरीचे प्रकार सुरूच

पुणे शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी नागरिकांकडील मोबाइल संच, दागिने रोकड असा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली.

Dattatray Bharane
आमदार दत्ता भरणेंना सायबर चोरट्यांचा गंडा; किस्सा सांगताना म्हणाले, “मी फसलो पण तुम्ही…”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना सायबर चोरट्यांनी १५ हजाराला गंडा घातला.

MTNL Cables steal, mtnl, Six Arrested in Matunga Stealing MTNL Cables, 6 Lakh, Posing as municipal Employees, Mahanagar Telephone Nigam Limited, Posing bmc employess, bmc news, robbery news, Mumbai news,
मुंबई : महापालिका कर्मचारी बनून टेलिफोन केबलची चोरी, ३५० मीटर रस्ता खोदला

दादर टीटी सर्कल ते माहेश्वरी उद्यानाच्या दिशेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर चोरांच्या टोळीने आरोपींनी अनोख्या पद्धतीने चोरी केली.

ताज्या बातम्या