Page 4 of रोहित पवार Videos
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हा मालवणच्या…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आता सर्वच पक्ष लागले आहेत. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे कर्जत जामखेडमध्ये…
मागील तीन दिवसांपासून सूरु असलेल्या एमपीएससी च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर २५ ऑगस्टला होणारी परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससी ने घेतला आहे.…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी…
पुण्यातील MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात रोहित पवार सहभागी|pune
मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली राजकारण केलं जात असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर केली…
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात रोहित पवारांनी खेळली फुगडी; वारकऱ्यांबरोबर धरला ठेका
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मंगळवारी (२ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यापालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत होते. त्यावेळी शालेय…
अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, असं भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी पक्षाच्या आढावा बैठकीत म्हणाले होते. त्याचा व्हिडीओ…
राज्यात मराठा आणि ओबीसी संघर्ष तीव्र होत असताना पंकजा मुंडे यांना पक्षाकडून राज्यसभेची संधी दिली जाण्याची चर्चा आहे. त्यावर राष्ट्रवादी…
अजित पवार गटातील किती आमदारांची घरवापसी होणार? रोहित पवारांनी आकडा सांगितला Rohit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर टिकी टिप्पणी केली जात आहेत. असं असलं तरी पवार कुटुंब एकच…