personal information
रोहित शर्मा (Rohit Sharma) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा सर्व प्रकारातील क्रिकेटमधील तो कर्णधार (India Caption) आहे. २००७ पासून तो टीम इंडियाचा खेळाडू म्हणून खेळत आहे. सध्या तो संघात सलामीवीर फलंदाज म्हणून खेळतो. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीनवेळा दुहेरी शतक, टी२० मध्ये ४ शतके आणि कसोटीमध्ये देखील दुहेरी शतक केले आहे.
२०१३ पासून मुंबई इंडियन्स या आयपीएलमधील संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या संघाने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षांमध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. त्यासह रोहित कर्णधार असताना मुंबई इंडियन्सने दोन वेळा चॅम्पिअन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे.
matches
273innings
265not outs
36average
48.77hundreds
32fifties
58strike rate
92.80sixes
344fours
1045highest score
264balls faced
12034matches
273innings
40overs
101.4average
59.22balls bowled
610maidens
2strike rate
67.78economy rate
5.24best bowling
2/275 Wickets
04 wickets
0matches
67innings
116not outs
10average
40.58hundreds
12fifties
18strike rate
57.06sixes
88fours
473highest score
212balls faced
7538matches
67innings
16overs
63.5average
112.00balls bowled
383maidens
5strike rate
191.50economy rate
3.51best bowling
1/265 Wickets
04 wickets
0matches
159innings
151not outs
19average
32.05hundreds
5fifties
32strike rate
140.89sixes
205fours
383highest score
121balls faced
3003matches
159innings
9overs
11.2average
113.00balls bowled
68maidens
0strike rate
68.00economy rate
9.97best bowling
1/225 Wickets
04 wickets
0matches
0innings
0not outs
0average
0hundreds
0fifties
0strike rate
0sixes
0fours
0highest score
0balls faced
0matches
0innings
0overs
0average
0balls bowled
0maidens
0strike rate
0economy rate
0best bowling
05 Wickets
04 wickets
0रोहित शर्मा News
Rohit Sharma: याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन! रोहित शर्माने तब्बल २० किलो वजन घटवलं, एअरपोर्ट लूक पाहून चाहते फिदा; VIDEO व्हायरल
रोहित शर्मानी दिली ब्रॉन्को टेस्ट? काय आहे टेस्टचा निकाल?
Suresh Raina: अय्यर-गिल नव्हे, तर रैनाच्या मते रोहितनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो वनडे संघाचा नवा कर्णधार
गिल, रोहित उत्कृष्टता केंद्रात, बुमरा, जैस्वालसह देणार तंदुरुस्ती चाचणी
Team India: रोहित, शुभमन, बुमराह यांची आज होणार फिटनेस टेस्ट; विराट कोहलीबाबत समोर आली मोठी अपडेट
Rohit Sharma: “कोणत्या गोलंदाजाला षटकार मारायला आवडेल?”, रोहित शर्मा म्हणाला, “मला फक्त…”
रोहितला संघाबाहेर करण्यासाठी गंभीरने आखला प्लॅन? माजी खेळाडूचा गंभीर आरोप
Rohit Sharma: चाहत्यांचा लाडका हिटमॅन; कार थांबवून फॅनसोबत फोटो काढला अन् तिने काढलेलं चित्र पाहताच..,Video
David Malan: डेव्हिड मलानने मोडला सुरेश रैनाचा मोठा विक्रम! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पाचवा फलंदाज
Rohit Sharma: रोहित लॅम्बॉर्गिनी घेऊन निघाला फिरायला! मुंबईतील वाहतूक कोंडीत अडकला; अन् चाहत्याला पाहताच.., Video
रोहित शर्मा VIDEOS
ए बाळ झोपलंय.. रोहित शर्मा जेव्हा ‘बापमाणूस’ असतो! Rohit Sharma
रोहित शर्माने ‘त्याला’ चक्क स्वतःची 4 कोटीची गाडी दिली भेट, कारण.. Rohit Sharma Blue Lamborghini
हिटमॅनचं खास बर्थ-डे सेलिब्रेशन; रोहितनं जयपूरमध्ये साजरा केला वाढदिवस|Rohit Sharma
IND Vs AUS: KL राहुलच्या Six आधी कोहलीचा रोहितला इशारा, हार्दिक आत येताच..