Page 8 of आरटीई News

श्रीमंत पालकांच्या पाल्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवून देण्यासाठी आरोपी शाहिद शरीफने सक्करदऱ्यातील एका झेरॉक्स सेंटरच्या संचालकाला कटात सामिल केले होते.

प्रवेश प्रक्रियेत खासगी, इंग्रजी माध्यमाच्या शाळांचाही समावेश असल्याने पालकांकडून प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

नव्या नियमावलीमुळे गरीब, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले होते.

‘आरटीई’ अंतर्गत मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्या दोन पालकांना सदर आणि सीताबर्डी पोलिसांनी अटक केली.

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) अंतर्गत मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्या १७ पालकांवर सीताबर्डी…

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी शहरात दलालांचे मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने राबविण्यास सुरुवात झाल्याने राज्यभरातील पालकांनी या…

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी येत्या १७ ते ३१ मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.…

शिक्षण हक्क कायद्याबाबत उद्दिष्टाशी विपरीत नियम करता येणार नाही, हे प्राथमिक सुनावणीच्या वेळीच उच्च न्यायालयाने स्पष्ट केले, याचे स्वागतच…

राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचे संघटनांनी स्वागत केले आहे. आरटीई कायद्यात केलेल्या बदलानंतर…

नियम रद्दच कसा केला ? असा प्रश्न करून मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले. सरकारने केलेली दुरुस्ती ही मूलभूत…

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे…