आरटीओ News

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कठोर पावले उचलून मुदतीनंतर १०० रुपये दंड आणि जादा विलंब केल्यास अतिरिक्त दंड आकारण्याचा इशारा दिला.

इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील शहापूर परिसरातील शासन मालकीच्या गट नं. ४६८ या जागेत राज्य शासनाकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव मंजूर…


आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना, बस वाहतुकदार संघटना यांच्यासोबत वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस तसेच रेल्वे पोलीस…

सरकारी किंवा खासगी कार्यालयात नोकरी करून रिक्षा चालवणाऱ्यांपैकी आठ महिन्यांत केवळ नऊ चालकांनीच स्वेच्छेने रिक्षाचे परवाने पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

राज्यात उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावण्याच्या मुदतीबाबत मोठी घडामोड झाली आहे. परिवहन खात्याने ही पाटी लावण्याला मुदतवाढ दिल्याने लक्षावधी…

उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्याकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी सर्वत्र गर्दी वाढल्याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी बनावट संकेतस्थळ तयार केले.

राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याचा निर्णय घेतला.

राज्यात उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावण्याला आता चौथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी १५ ऑगस्टपर्यंत ही पाटी लावण्याची मुदत होती.

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सगळ्याच वाहनांना एचएसआरपी पाटी बंधनकारक आहे. ही पाटी बसवण्यासाठी १५ ऑगस्ट शेवटची मुदत आहे.

केंद्र सरकारने २०१९ पूर्वीच्या सगळ्याच संवर्गातील वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावणे बंधनकारक केले आहे.