Page 4 of आरटीओ News

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा, स्कूलबस, स्कूलव्हॅन, ई-रिक्षामध्ये आसनक्षमतेच्या तुलनेत दुप्पटहून जास्त विद्यार्थ्यांची अक्षरश: कोंबून वाहतूक होत असल्याचे ‘लोकसत्ता’ने पुढे…

समाजमाध्यमावर येणाऱ्या ‘आरटीओ ट्रॅफिक चलन डॉट एपीके’ नावाची फाइल डाउनलोड केल्याने नागरिकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाइक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भातील तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या.

हा सर्वे कोणतेही नियोजन नसलेला, प्रवासी हिताचा नसल्याने डोंबिवलीतील प्रमुख रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्वेक्षणाकडे पाठ फिरवून निषेध नोंदवला.

कर्ज काढून वाहन खरेदी केलेल्यांना वाहनावरील ‘कर्जाचा बोजा’ उतरविताना स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

सीएनजी वाहनांमध्ये मोटारींचे प्रमाण जास्त असून, एक लाख ३२ हजार मोटारी आहेत.

पोलिस दबा धरुन बसतात आणि नंतर हळूच बाहेर येऊन कारवाई करतात. या वस्तुस्थितीशी आपण सहमत असल्याची कबुली परिहवहन मंत्री प्रताप…

‘रोझ मार्टा कंपनी’च्या नावाने बनावट संकेतस्थळाद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सन २०१८ पासून नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये बसवण्यात आलेल्या वेग नियंत्रकाचा १६ अंकी ‘यूआयएन’ क्रमांक वाहन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यासाठी ‘एमआयएस’ माहितीचा…

नागपूर जिल्ह्यात शालेय वाहतूकीदरम्यान त्यातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आहे. त्यामुळे तातडीने नागपुरातील स्कूल बसेसची योग्यता तपासणी करा, अशी…

फिटनेस प्रमाणपत्र कालबाह्य झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर ५ रुग्णवाहिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात दोन खाजगी तर तीन शासकीय रुग्णवाहिका…