Page 11 of रुपाली चाकणकर News

‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचा’ या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे वाद

रुपाली चाकणकर यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली व्हायरल.

पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलत होत्या ; जाणून घ्या नेमकं कशावरून बोलल्या आहेत.

राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून सध्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या महिला आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

“रावणाला मदत करणारी शुर्पणखा” या आपल्या ट्वीटसंदर्भात चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या टीकेला रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे