Page 36 of रशिया News

रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु सोमवारी प्रथमच जाहीरपणे दिसले.

२४ जून रोजी रशियामधील वॅगनर ग्रुपने बंडखोरी केली. या ग्रुपने रशियातील रोस्तोव्ह-ऑन-डॉन हे शहर ताब्यात घेतले होते.

पुतिन यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीस शनिवारी वॅग्नर ग्रूप या खासगी सैन्याच्या बंडामुळे प्रथमच देशांतर्गत मोठे आव्हान निर्माण झाले.

रशियातून माघार घेताना प्रिगोझिननं त्याच्या वॅग्नर ग्रुपला सोयीच्या ठरतील, अशा अटी मान्य करून घेतल्या असून त्यानुसार सैनिकांना माघारीचे आदेश दिले…

गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेली धुमश्चक्री आता थांबली असून पुतिन व प्रिगोझिन यांच्यातील चर्चा यशस्वी ठरल्याचं दिसत आहे.

ताज्या वृत्तानुसार पुतिन मॉस्को सोडून गेल्याचे वृत्त आहे. तसे असेल तर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचा निष्कर्ष काढता येईल.

पुतिन यांनी रशियातील ताज्या अंतर्गत संघर्षांची तुलना रशियात १९१७ मध्ये झालेल्या बोल्शेविक क्रांतीशी केली आहे.

येवजेनी प्रिगोझिन हे खासगी सैन्याचे प्रमुख-सर्वेसर्वा आहेत. त्यांना पुतिन यांचे निकटवर्तीय विश्वासू सहकारी मानले जात होते.

पुतिन यांनी तात्काळ देशाला उद्देशून भाषण करीत ‘वॅग्नेर’चे बंड मोडून काढण्याचे आदेश लष्कराला देतानाच ‘देशद्रोह्यां’ना कठोर शिक्षा करण्याचा इशारा दिला.

येवगिनी ग्रिगोझीन यांनी रशियन सरकारविरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

“…तेव्हा रशियातील नागरिकांनी आपल्याच लोकांची हत्या केली,” असेही पुतिन यांनी म्हटलं.

वॅग्नर ग्रुपच्या अतिमहत्त्वकांक्षी भूमिकेतून त्यांनी देशद्रोहाचा मार्ग निवडला असून देशाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी…