Page 78 of रशिया News
२०१८ फिफा फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद रशियाला देण्यात आले

‘‘२०१८ आणि २०२२ सालच्या विश्वचषकाचे यजमानपद रशिया आणि कतार यांना देण्यात आल्यामुळे भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा कट रचला गेला.

गोर्बाचेव्हनंतरच्या काळात रशियात बेसुमार लोकसंख्यावाढ झाली. या वाढीमुळे उपासमार, गरिबी असे अनेक भीषण प्रश्न निर्माण झाले.
हजारो किलोमीटर अंतरावरील पृथ्वीवर अमेरिका आणि रशिया या दोन देशांचे युक्रेनच्या प्रश्नावरील वादामुळे वैर आहे, परंतु अंतराळात मात्र रशियन आणि…

सांगोला तालुक्यातील जवळा येथे ग्रामदैवत श्री नारायणदेव व महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजिलेल्या कुस्ती मैदानावर युक्रेनचा डेमेस्ट्री रॉचनायक व रशियाचा मिशा डेकनको…
आण्विक दहशतीच्या छायेतून जगाची मुक्तता करण्याच्या उद्दिष्टाने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पुढाकार घेत २०१६ मध्ये आण्विक सुरक्षा परिषदेचे आयोजन…
रशियाच्या युक्रेनविषयक धोरणाच्या निषेधार्थ पाश्चात्त्य देशांनी घातलेल्या र्निबधाच्या विरोधात रशियाने गुरुवारी अचानक या देशांमधून येणाऱ्या अन्नपदार्थावर बंदीची घोषणा केली.
अमेरिकन गुप्तचर संस्थेचा माजी हेर एडवर्ड स्नोडेन याला रशियात आणखी तीन वर्षे राहण्याची परवानगी मिळाली आहे.

जमिनीवरून अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी करून रशियाने १९८७ सालच्या महत्त्वाकांक्षी ‘आण्विक क्षेपणास्त्र करारा’चा भंग केला आहे

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने रशियन बंडखोरांना ठरावाद्वारे इशारा दिल्यानंतर त्यांनी विमानाचे ब्लॅकबॉक्स मलेशियन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहेत.

अॅमस्टरडॅम मार्गे क्वालालंपूरला जात असलेले मलेशियाचे एमएच-१७ हे विमान गुरुवारी रशियासमर्थक अतिरेक्यांनीच पाडले, या आरोपाचा पुनरुच्चार युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को…
युक्रेनमधील संघर्षांला कारण ठरलेल्या रशियाविरुद्ध आर्थिक र्निबध अधिक कडक करण्याच्या निर्णयावर गांभीर्याने विचार केला जाईल, असा इशारा युरोपीय महासंघाने पुतीन…