Page 79 of रशिया News
युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांना अखेर नाक मुठीत धरून युद्धविरामाची घोषणा करावी लागली. हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आडदांडशाहीचा…
थकीत देयकांची रक्कम देण्याची मुदत उलटून गेल्यामुळे अखेर रशियाने युक्रेनचा गॅसपुरवठा तोडण्याचा निर्णय घेतला. त्याबरोबरच गॅसच्या किंमतींबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या…
जगातील सात बडय़ा राष्ट्रांनी आपल्या शिखर परिषदेतून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर डोळे वटारले असून, त्यांनी युक्रेनमधील उद्योग थांबवावेत, असा…
युक्रेनच्या मुद्दय़ावरून पश्चिमी देशांशी वाद निर्माण झालेला असतानाच रशियाने बुधवारी आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

युक्रेनमध्ये रशिया समर्थक बंडखोरांनी पूर्व युक्रेनमध्ये सार्वमत घेतले असून, त्यात मोठा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला आहे.

युक्रेनविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या रशियावर नव्याने र्निबध लादण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोमवारी केली.
युक्रेनच्या सीमेनजिक आपले सैन्य ठेवण्याचे रशियाचे कृत्य योग्य नसून, त्यांनी ते सैन्य तेथून मागे घ्यावे आणि युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा आदर राखण्यासाठी…

वस्तूंच्या बदल्यात तेलाच्या व्यवहारासंबंधी इराणशी करार करण्याविरोधात अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्याला रशियाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
युक्रेन प्रश्नावरून अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने रशियाशी सहकार्यविषयक संबंध तोडले असून केवळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापुरते उभय देशांत सहकार्य राहणार आहे.

युक्रेनचा भाग असलेल्या क्रायमियाचा प्रदेशाचा ताबा घेतल्याबद्दल रशियाला जी-८ देशांच्या गटातून निलंबित करण्यात आले आहे.

क्रायमियात रशियाच्या नेव्हीचा तळ उभारण्याच्या बदल्यात सवलतीच्या दराने गॅसचा पुरवठा करण्याचा करार करण्यात आला होता.

युक्रेनमध्ये केलेल्या लष्करी कारवाईचे रशियाला परिणाम भोगावे लागतील, अशा इशारा नाटोचे महासचिव अँडर्स फॉग रासमुसीन यांनी बुधवारी दिला.