scorecardresearch

Page 5 of सचिन सावंत News

Congress Sachin Sawant on Raj Thackeray
“राज ठाकरेंनी सांगितलेल्या ‘अयोध्या द ट्रॅप’ चित्रपटाच्या गंभीर कहाणीचा रचेता…”; काँग्रेसचा गंभीर आरोप

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (२२ मे) आपल्या पुण्यातील सभेत त्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत गंभीर आरोप केले. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे…

congress on raj thackeray
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून काँग्रेसचा टोला; म्हणे, “भाजपाने सुरुवातीला हवा भरली, पण…!”

“हिंदुत्व व्होट बँकेत वाटेकरी नको असल्यानेच औरंगाबाद सभेआधीच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने काढता पाय घेतला. उत्तर भारतीय मतदारांवर…

sachin sawant slams pm narendra modi
काश्मिरी पंडितांच्या दुखाग्नीवर भाजपाने फक्त राजकीय पोळ्या भाजल्या – सचिन सावंत

‘काश्मीर फाईल्स’चे प्रमोशन करणारे पंतप्रधान राहुल भटच्या हत्येवर गप्प का? असा सवाल देखील केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या मुंबई कार्यालयाला कॉंग्रेसचा विरोध, निवडणूकांसाठी हा निर्णय घेतल्याचा केला आरोप

कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या मुंबईत कार्यालय सुरू करण्याच्या निर्णायाच्या हेतूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मनसेला फक्त महाराष्ट्रच दिसतो पण भाजपा शासित कर्नाटक का दिसत नाही ?, कॉंग्रेसचा राज ठाकरे यांना सवाल

करर्नाटक सरकाच्या भुमिकेबाबत ट्विट करत सचिन सावंत यांनी भाजपा आणि मनसेला टार्गेट केलं आहे.

“त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली हे पाप कोणाचं?”, काँग्रेसचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी मशिदींवरील भोंग्यावरून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर हल्लाबोल केलाय.

ashish shelar
“आशिष शेलारांनी फडणवीसांवर टीका केलीय, भाजपाने तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा चंद्रकांत पाटील…”; काँग्रेसची मागणी

या प्रकरणावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंचं उदाहरण देत शेलारांना टोला लगावलाय.

sachin sawant and chandrakant patil
चंद्रकांत पाटील म्हणाले ‘मोदी दोनच तास झोपतात’, आता गीतेचा संदर्भ देत सचिन सावंतांनी लगावला टोला, म्हणाले ‘हे अर्जुन…’

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केलीय. यासाठी त्यांनी थेट गीतेचा संदर्भ दिला आहे.

Russia Ukraine War : …हा तर मोदी सरकारच्या अनास्था, गैरकारभार व बेफिकीर वृत्तीमुळे केला गेलेला सदोष मनुष्यवध – सचिन सावंत

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा झालेल्या मृत्यूवरून काँग्रेसची मोदी सरकारवर टीका; नाना पटोलेंनी देखील साधला आहे निशाणा

“जंगलातील कितीही छोटे छोटे प्राणी एकत्र आले तरी…”, काँग्रेसला वगळून आघाडीच्या चर्चेवर सचिन सावंत यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी सूचक ट्वीट करत काँग्रेसला वगळून आघाडी करण्याची चर्चा करणाऱ्यांना इशारा दिलाय.