Page 12 of साहित्य संमेलन News
संमेलनामध्ये कोणत्याही साहित्यिकाच्या विमानवारीचा खर्च हा टोलशक्तीतून होणार नसल्याचे सरहद संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार यांनी कळविले आहे.
आषाढी वारीतील भक्तिभावाची जपणूक करीत राज्यातील विविध भागांतून पंजाबातील घुमान या क्षेत्री ‘नामा’चा गजर करीत दिंडय़ा साहित्य संमेलनात पोहोचणार आहेत.
शब्दांशी खेळ करणे म्हणजे साहित्य नव्हे आणि अंगविक्षेप करणे म्हणजे विनोद नव्हे असे परखड प्रतिपादन करतानाच सर्वसामान्यांच्या आशा-आकांक्षा, वेदना, अपेक्षा…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही साहित्यप्रेमी आणि वाचक मोठय़ा संख्येने हजेरी लावत असतात.
पुढील वर्षी पंजाबमधील घुमानमध्ये होणाऱया ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत साहित्याचे अभ्यासक आणि साहित्यिक डॉ. सदानंद…
साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत संस्कृतीची वजाबाकी करणारे अनेकजण आहेत. आपण मात्र संस्कृतीची जोडणी करण्यासाठी संमेलनाध्यक्ष निवडणुकीच्या िरगणात उभे असल्याचे प्रतिपादन डॉ.…
खुद्द मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या मराठी भाषा विभागालाच ‘कुणी अनुदान देता का अनुदान’ असे विचारण्याची वेळ साहित्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर आली आहे.
साहित्य क्षेत्रातील सर्वाचा सन्मान करणारे म्हणून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची ओळख होती. मात्र, याच लातुरात साहित्य संमेलनासाठी आजवर एकाही…
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत. संमेलनाच्या मार्गदर्शन समितीचीही स्थापना आणि बैठकही झालेली…
अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे स्थळ अजून ठरले नसले तरी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी मात्र सुरू झाली आहे. प्रसिद्ध कथा व कादंबरीकार…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मोठय़ा उत्साहात रंगणारा सारस्वतांचा मेळा यंदा उस्मानाबादेत होण्याची शक्यता आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेने…
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता संमेलनाध्यक्षांची नियुक्ती करावी या विषयावर साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली.