Page 8 of सायना नेहवाल News


गेल्या महिन्यात सायनाला झालेल्या दुखापतीमुळे तिला हाँगकाँग खुल्या स्पध्रेतून माघार घ्यावी लागली.

‘फुलराणी’ सायना नेहवालच्या कारकीर्दीवर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे.

कामगिरीत सातत्याचा अभाव असणाऱ्या कश्यपच्या स्थानातही घसरण झाली असून, तो १५व्या स्थानी आहे.


‘अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. मी सर्वोत्तम खेळ करीन,’’ असे सायनाने सांगितले.

तामिळनाडूतील पूरग्रस्तांसाठी सायनाचे दोन लाख

भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने चेन्नईतील पूरग्रस्तांना दोन लाख रुपयांची मदत दिली आहे.

सायनाला नुकत्याच झालेल्या चीन खुल्या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते

जेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने खेळणाऱ्या सायना नेहवालने चीनच्या वांग यिहानला नमवत अंतिम फेरीत धडक मारली.


चीन खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेत सायना नेहवाल समोर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे.