scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

समृद्धी महामार्ग News

मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करता येईल असे उद्दिष्ट्य ठेवलेला समृद्धी महामार्ग अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडत असून संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थकारणावर या महामार्गामुळे चांगला परिणाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा ११ डिसेंबरपासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग ७०१ किमीचा असून यातील ५२० किमीच्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला होत आहे. समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौ-याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेची समाजमाध्यमात चांगलीच चर्चाही रंगली.Read More
devendra fadnavis confident on ev growth with testing lab
इलेक्ट्रिक तपासणी प्रयोगशाळेमुळे भविष्यात ईव्ही उद्योगाच्या विकासाला चालना; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास…

नाशिक येथील नवीन इलेक्ट्रिक प्रयोगशाळा ईव्ही उद्योगाच्या विकासाला गती देणार, देवेंद्र फडणवीस यांचे मत.

Nagpur Mumbai Expressway Bridge news update
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खिळ्यांमुळे तीन वाहनांचे टायर पंक्चर, एमएसआरडीसीचे स्पष्टीकरण

Nagpur Mumbai Expressway Bridge News: समृद्धी महामार्गावर खिळे टाकण्यात आल्याची ध्वनिचित्रफित बुधवारी सकाळपासून मोठी प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही ध्वनिचित्रफित…

Highway accidents Maharashtra three people lose their lives separate incidents Shahapur
Thane Accident News : समृद्धी महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्ग या दोन महामार्गांवर वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना…

three year old girl found on samruddhi highway police handed her over to her parents within a few hours
पोलिसांची तत्परता : हरवलेली मुलगी पालकांच्या स्वाधीन

अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर एक तीन वर्षीय मुलगी सापडली होती. या मुलीला तिचे नावही सांगता…

gold robbery Samruddhi Highway, Fardapur toll gold heist, Maharashtra gold theft news, police gold recovery Maharashtra,
‘समृद्धी’वर सोने लुटमार; अडीच किलो सोने जप्त, पाच आरोपी अटकेत

समृद्धी महामार्गावरील फरदापुर टोल नाक्याजवळून २२ ऑगस्टच्या सायंकाळी सोने व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून पावणे पाच किलो सोने लुटून…

Maratha reservation protest, Maratha activism Mumbai, Manoj Jarange Maratha movement, Nagpur Mumbai Samruddhi Expressway protest,
मराठा आरक्षण आंदोलन : ७०० हून अधिक वाहने समृद्धी महामार्गे मुंबईत दाखल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठवाड्यातून मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाले…

massive traffic jam in thane vehicles head to mumbai for Manoj Jarange patil protest
मनोज जरांगे आंदोलन… नाशिकहून समृद्धी महामार्गाकडे जाणारी अवजड वाहतूक का थांबवली ?

मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागातून वाहने मुंबईकडे मार्गस्थ झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी…

BJP MLA Mangesh Chavan alleged local crime branch inspector sexually exploited woman over marriage pretext
समृद्धी महामार्गावर लुटारूंची टोळी सक्रीय? पोलीस असल्याची बतावणी करुन म्हशीच्या पारड्यांची चोरी

समृद्धी महामार्गावर पोलीस असल्याची बतावणीकरुन एका टेम्पो टेम्पोमधील २० म्हशींचे पारडे चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पडघा पोलीस…

 bypass road in Jalgaon will be connected to the Samruddhi Highway
Samruddhi Highway : जळगावात बाह्यवळण महामार्ग समृद्धीशी जोडणार… केंद्राकडून हालचाली

बाह्यवळण महामार्ग एकदाचा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर नवी मुंबईच्या धर्तीवर नवे जळगाव उत्तर दिशेला विकसित होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.

Robbers rob businessman in Khamgaon
‘समृद्धी’ पुन्हा चर्चेत! तब्बल पावणे पाच किलो सोने लंपास;चालकाने केला मालकाचा ‘गेम’

यामध्ये व्यापाऱ्याजवळील तब्बल पावणे पाच किलो सोने व मुद्देमाल लंपास झाल्याचा अंदाज आहे. यावर कळस म्हणजे लूटमार झालेल्या व्यापाऱ्याचा चालक…

samruddhi highway bypasses gadkari monthly toll plan
गडकरींच्या टोलपासला फडणवीसांच्या ‘समृध्दी’ वर बायपास

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. ते २०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या…

ताज्या बातम्या