वाळू तस्करी News

वेंगुर्ला तालुक्यातील चिपी-कालवंडवाडी येथील खाडीपात्रामध्ये बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर वेंगुर्ला महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे.

वसई विरार मध्ये विविध ठिकाणी वाळू माफियांमार्फत बेकायदेशीर मार्गाने वाळू उपसा सुरूच आहे. नुकताच महसूल विभागाने विरार जवळील कसराळी शिरगाव…

महसूल आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी अवैध वाहतूक करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियमनुसार कारवाई केली जाणार आहे.

कल्याण तहसीलदारांकडून वाळू उपसा बोटी आणि तराफे उद्ध्वस्त.

मुंब्रा ते कल्याण दरम्यान खाडी किनारी असलेल्या रेल्वे ट्रॅक व कांदळवन परिसरात पुढील दोन महिने रेती उत्खनन रोखण्यासाठी मनाई लागू…

अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग, राष्ट्रवादीचा जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा.

जळगावमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात आढळलेल्या वाळू आणि खडीच्या संशयास्पद साठ्याचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे.

महसूलचे काही वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी असून जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून हा प्रकार सुरु असल्याची चर्चा आहे.

राज्यात विविध प्रश्नांची राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे. अशा गदारोळात वसईबद्दल आत्मीयता असणारे, पर्यावरणाबद्दल असलेले प्रेम आणि ते टिकविण्यासाठी धडपड…

“रस्त्याच्या कामासाठी वाळू” सांगत जबाब टाळला; मात्र घाट कोणता, याचे उत्तर नाही.

भद्रावती तहसीलदारांनी कंपनीवर ही दंडात्मक कारवाई केली आहे.

ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या खाडी आणि नदी पात्रातून अनेकदा अधिकृत पद्धतीने वाळूचा उपसा करून त्याचा शासकीय लिलाव करण्यात येतो.