Page 14 of सानिया मिर्झा News
सानिया मिर्झा आणि रोमानियाच्या होरिआ टेकाऊ जोडीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली आहे. एक…
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने रोमानियाच्या होरिआ टेकाऊसह उपांत्यपूर्व फेरीत आक्रमक खेळी करत असिम-उल-हक कुरेशी आणि ज्युलिआ जिओर्जस जोडीवर मात करत…
भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कारा ब्लॅक यांना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत…
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुहेरी महिला गटात उपांत्यपूर्व फेरीपर्यंतची सानिया-कॅरा जोडीची विजयी घौडदौड संपुष्टात आली आहे.

भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची साथीदार कारा ब्लॅक यांना २०१४ मोसमाच्या पहिल्याच स्पर्धेत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा…

भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिझाने डब्लूडीए दुहेरीच्या क्रमवारीमध्ये अव्वल दहा स्थानांमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी सानिया अकराव्या स्थानावर होती,

भारताच्या सानिया मिर्झा हिने झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅक हिच्या साथीत चीन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिलांच्या दुहेरीत अजिंक्यपद

सानिया मिर्झा आणि तिची चीनची साथीदार जी झेंग जोडीला अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस यांनी आपापल्या दुहेरी सामन्यांत विजय प्राप्त करत अमेरिकन टेनिस स्पर्धेत आगेकूच केली,
भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने जी झेंगच्या साथीने दुहेरीमध्ये न्यू हॅव्हेन खुली टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
न्यू हेवन खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारत सानिया मिर्झाने शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्त्व करणारी सानिया मिर्झा अमेरिकन खुल्या स्पर्धेत चीनच्या जि झेंगच्या साथीत खेळणार आहे. विम्बल्डन स्पर्धेत सानिया अमेरिकेच्या…