10 Photos “मटण, मच्छी खाणारा माणूस साधू संताचा पेहराव करून…”, व्हायरल क्लिपनंतर अयोध्या पोळ काय म्हणाल्या? शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्याबद्दल केलेले विधान सध्या वादात अडकले आहे. 1 month agoJuly 2, 2025