Page 2 of सतीश कौशिक News

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीबरोबरचा एक अतिशय हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार, विनोदवीर अशी बहुआयामी प्रतिभा आणि प्रतिमा असलेल्या सतीश कौशिक यांचे बुधवारी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सतीश कौशिक यांचं काम बघत राखी सावंत लहानाची मोठी झाली आहे.