कायदेशीर भाषा विषयाची उत्तरे हिंदीत लिहिणे महागात, विधिच्या ५६ वर्षांच्या विद्यार्थ्याला दिलासा नाही; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली