Page 5 of सत्यजीत तांबे News

राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता होती.

सत्यजीत तांबे म्हणतात, “माझ्या वडिलांनी गेल्या १४ वर्षांपासून या मतदारसंघात कामाच्या, जनसंपर्काच्या माध्यमातून…!”

विजयानंतर सत्यजीत तांबे म्हणतात, “आमच्या परिवाराने कायम राजकारण निवडणुकीपुरतं केलं आहे. निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांना…!”

महाविकास आघाडीला टोला लगावत सत्यजित तांबेंचे केले आहे अभिनंदन

Nashik Graduate Constituency Election Result: सत्यजित तांबे यांनी विजय संपादन केला आहे.

जाणून घ्या, असा निर्णय घेण्यामागचं नेमकं काय कारण सांगितलं आहे.

सत्यजीत तांबे यांच्या विजयाबाबl जयंत पाटलांनी सूचक विधान केलं आहे.

नाशिक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले आहे.

भाजपने तांबे यांना मतदानाच्या आदल्या दिवशी सायंकाळपर्यंत अधिकृत पाठिंबा देण्याचे टाळले.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

युवक काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी काम करणाऱ्या सत्यजीत यांच्यावर भाजपचा डोळा होता हे सर्वाना दिसत होते.