scorecardresearch

Page 8 of सत्यजीत तांबे News

Satyajit Tambe Bawankule
सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले “आम्ही संन्याशी…”

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातून चांगले युवा नेतृत्व आमच्याकडे येणार असतील, तर आम्ही का नाही घ्यायचे.

Satyajeet Tambe, Nashik, Congress, Devendra Fadnavis, BJP, sudhir tambe, graduate constituency
फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यातच सत्यजित तांबे यांच्या बंडाची बिजे

फडणवीस यांना कार्यक्रमाला बोलाविणे, त्यांनी सूचक वक्तव्य करणे यातच तांबे यांच्या वेगळ्या भूमिकेचा अंदाज आला होता.

election
काँग्रेसकडून सुधीर तांबे, भाजपकडून कोण ?नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे हे पुन्हा रिंगणात असून, भाजपने उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही.