Page 6 of सावित्रीबाई फुले News

सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणारं लिखाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली.

स्त्रीशिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या बदनामीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतला.

जूनपर्यंत विद्यापीठात ‘प्रभारीराज’ असल्याने काही कार्यक्रम झाले नाहीत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

निकाल जाहीर न करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत डॉ. देवळाणकर यांनी नमूद केले आहे.

Yoga Day 2023 जी-२० अंतर्गत शिक्षण कार्यगटाच्या बैठकीसाठी पुण्यात आलेल्या विविध देशातील प्रतिनिधींसह केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे उच्च…

‘सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय’ अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे.

दिल्लीमधील नवीन महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी झालेल्या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले…

सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखात आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या होत्या. याबाबत अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी शासनाकडे आक्षेप नोंदवला होता.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणी आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली

अजित पवार म्हणतात, “हे असं होत असताना स्वत: मुख्यमंत्री महोदयांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत…!”

सत्यशोधक पद्धतीच्या लग्नामध्ये अनिष्ट रुढी, मानपान, परंपरा, अनावश्यक खर्चाला विरोध करत साध्या सोप्या पद्धतीने लग्न केले जाते.