Page 2 of सावंतवाडी News

दोडामार्ग तालुक्यात पाच हत्तींचा वावर आहे. मोर्ले येथे ओंकार या हत्तीने शेतकऱ्यावर हल्ला चढवून पायदळी तुडविले.

गेल्या २५ वर्षांपासून हत्तींचा वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात आहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सुरज अनंत पवार हे कुडाळ पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते.

जंगलात पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात असलेल्या प्राण्यांना जीव गमवावे लागत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील बांदा गाळेल येथे कालव्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून…

सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, धाकोरे, मळेवाड या तीन गावांसह वेंगुर्ले तालुक्यातील आसोली सह पाच गावांतील लोह खनिज उत्खनन पुर्वेक्षणाला खनिकर्म विभागाने…

हत्तींचा वावर असल्याने गेल्या साडेतीन वर्षांत २ कोटी ६५ लाख १२ हजार ६३९ रुपयांची नुकसान झाली आहे. वन विभागाने भरपाई…

गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात वळवली.

आंबोली नांगरतास येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस प्रजनन केंद्राला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

उडुपीजवळच्या या गावातील सुप्रसिध्द ‘धर्म-कला-साहित्य’ महोत्सवाचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी श्री. विक्रमार्जुन हेग्गडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावंतवाडीला राजवाड्यात येऊन त्यांना आमंत्रित केले…

जगप्रसिद्ध असलेला देवगड हापूस आंबा आता कुठे किरकोळ प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाला आहे. पहिल्या टप्प्यातील आंब्याचे उत्पादन दोन ते तीन…

पश्चिम घाटातील जैवविविधता संवेदनशील परिसर म्हणून आंबोली ओळखली जाते. यांसह पश्चिम घाटातील जैवविविधतेला धोका निर्माण करणारा शक्तीपीठ महामार्ग ठरेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक दर्जेदार साहित्याची मेजवानी असणारे सावंतवाडी संस्थानकालीन शहरात हे संमेलन होत आहे.