scorecardresearch

Sawantwadi Bird Watching | Wild Konkan Narendra Hill Event | Sindhudurg Bird Species Registration | White Belly Sea Eagle Sawantwadi
सिंधुदुर्ग सावंतवाडी येथे ‘वाईल्ड कोकण’तर्फे पक्षी निरीक्षण; २१ पक्षी प्रजातींची नोंद

वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून ‘वाईल्ड कोकण, सावंतवाडी’ या संस्थेच्या वतीने सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगरावर पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

sindhudurg-omkar-elephant
सिंधुदुर्ग: ‘ओंकार’ हत्तीवर मशाल फेकणाऱ्यांवर कारवाई करणार, उपवनसंरक्षकांचा इशारा ; ७ जणांना कारणे दाखवा नोटीस

संपूर्ण चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी दिला आहे.

Sindhudurg Cashew News
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ​काजूला आंतरराष्ट्रीय बाजारासाठी शेतकऱ्यांची सहकारी संस्था हवी: व्ही. पी. व्ही. मूर्ती

सिंधुदुर्गमधील ‘जीआय’ मानांकनप्राप्त काजू बि ला योग्य भाव मिळावा व काजूगरांना आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे, यासाठी सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघातर्फे…

Malvan Tourism News
सिंधुदुर्ग:पर्यटननगरी मालवणला ऐन गणेशोत्सवात सिंधुदुर्ग किल्ला दर्शन आणि जलक्रीडाना दमदार सुरुवात

गणेशोत्सव पर्यटननगरी असलेल्या मालवण मधील नव्या पर्यटन हंगामास अधिकृतरित्या १ सप्टेंबर पासून सुरुवात झाली असली तरी सध्या गणेश चतुर्थीनंतर खऱ्या…

Sindhudurg Drought Trigger 1
सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांत दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू

‘Trigger-1’ लागू झाल्यामुळे दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाने विशेष बाब म्हणून विविध सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत.

China Panda Animal Diplomacy USA | Animal Diplomacy history and political impact | ॲनिमल डिप्लोमसी इतिहास आणि चीन पांडा राजकारण | पशू मुत्सद्देगिरी भारत आणि जागतिक इतिहास
सावंतवाडी-गोवा सीमाभागात ‘ओंकार’ हत्तीचा वावर; महामार्गावर वाहतूक कोंडी, वन विभाग सतर्क

‘ओंकार’ नावाचा हत्ती सध्या स्थानिक नागरिक आणि प्रशासनासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. श्री गणेश चतुर्थीच्या काळात सीमेवर वावरणाऱ्या या हत्तीला…

sindhudurg-paddy-crop-crisis
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पीक संकटात: शेतकरी चिंताग्रस्त

यंदा पावसाचे वेळापत्रक कोलमडल्याने आणि फुलोऱ्याच्या काळात पावसाने दांडी मारल्याने पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Sindhudurg Drought News
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या वतीने ‘ट्रिगर-१’ लागू करण्याची राज्य शासनाकडे शिफारस

जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Sawantwadi Railway Terminus Project Konkan Railway | Konkan Railway Passenger Association Sawantwadi Protest | PM Gati Shakti Konkan Railway Doubling Project | Sawantwadi Konkan Railway Passenger Agitation Warning
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पुनर्रचना पॅकेजमध्ये डावलले; कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा

भूमिपूजनाला ११ वर्षे पूर्ण होऊनही प्रकल्प रखडलेलाच; प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी स्वतंत्र निधीची मागणी

sindhudurg ganeshotsav preparations | konkan ganesh chaturthi festival | chakarmani arrival sindhudurg | konkan railway ganesh festival rush
सिंधुदुर्गात गणेशोत्सवाचा उत्साह; ७४ हजार ३५१ घरगुती आणि ३२ सार्वजनिक गणपती विराजमान होणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाडक्या गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली असून यंदा ७४ हजार ३५१ घरगुती आणि ३२ सार्वजनिक ठिकाणी श्रींची…

sawantwadi bison leopard clash salaivada | indian gaur wild bison leopard spotted sawantwadi sindhudurg | forest department action wild animal conflict sawantwadi | sindhudurg wildlife human encounter salaivada sawantwadi
सावंतवाडीत गवे आणि बिबट्याचा हायव्होल्टेज थरार; सालईवाडा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सुरक्षा कुंपण तोडून वन्यप्राण्यांचा वस्तीत प्रवेश; वनविभागाच्या उपाययोजनांवर स्थानिकांकडून प्रश्नचिन्ह

Mumbai Sawantwadi Express Travel Time | Konkan Railway CSMT Sawantwadi New Train Schedule | Konkan Railway Train Timetable Monsoon | Sawantwadi Road Railway Station Konkan Trains
मुंबई – सावंतवाडी एक्स्प्रेस सर्वात वेळ खाऊ ठरणार; कोकणवासीयांना प्रवासासाठी १४ तासाचां कालावधी लागणार…

कोकणकन्या आणि जनशताब्दीच्या तुलनेत ४ ते ५ तास अधिक वेळ; प्रवाशांच्या प्रतिसादाकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष

संबंधित बातम्या