scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

स्टेट बँक ऑफ इंडिया Photos

स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही भारतातील सर्वात मोठ्या बॅंकापैकी एक बॅंक आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये भारताचे बंगाल, मद्रास आणि बॉम्बे अशा तीन प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आले होते. या तिन्हीही प्रांतांमध्ये ब्रिटीशांद्वारे ‘बॅंक ऑफ बंगाल’, ‘बॅंक ऑफ मद्रास’ आणि ‘बॅंक ऑफ बॉम्बे’ या बॅंकांची स्थापना करण्यात आली होती. पुढे १९२१ मध्ये या तिन्ही बॅंकांचे एकीकरण करुन ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जुलै १९५५ मध्ये ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’चे नाव बदलून ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ ठेवले गेले. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास ही बॅंक जगातली सर्वात मोठी बॅंक ठरु शकते. या बॅंकेचे मुख्यालय मुंबई शहरामध्ये आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फ ग्राहकांना नानाविध प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. इतर देशांमध्येही या बॅंकेचे जाळे पसरले आहे. Read More
ICICI Bank Minimum Balance finally gives relief to customers
9 Photos
ICICI Bank Minimum Balance : आयसीआयसीआय बँकेचा ग्राहकांना दिलासा; खात्यात ५० हजार नाही तर ‘एवढी’ रक्कम ठेवावी लागणार, नवे नियम काय आहेत?

ICICI Bank Minimum Balance: आयसीआयसीआय बँकेने १३ ऑगस्ट रोजी किमान शिल्लक रकमेच्या नियमांत सुधारणा करत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

Jio Financial Services Acquires 7.9 Crore Shares of Jio Payments Bank from SBI
9 Photos
मुकेश अंबानींच्या रिलायन्सने SBI कडून कोणत्या कंपनीचे ८ कोटी शेअर्स विकत घेतले? या शेअर्सची किंमत किती आहे?

Jio Financial Services Ownership: या अधिग्रहण करारानंतर, जिओ पेमेंट्स बँक जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची पूर्ण मालकीची उपकंपनी बनेल.

9 Photos
जूनच्या सुरुवातीलाच ‘या’ दैनंदिन आयुष्याशी निगडीत गोष्टींमध्ये सरकारकडून मोठा बदल; खिशावर पडणार आणखी ताण

अन्न धान्य, सोने, विमा अशा अनेक गोष्टींमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या