scorecardresearch

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही भारतातील सर्वात मोठ्या बॅंकापैकी एक बॅंक आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये भारताचे बंगाल, मद्रास आणि बॉम्बे अशा तीन प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आले होते. या तिन्हीही प्रांतांमध्ये ब्रिटीशांद्वारे ‘बॅंक ऑफ बंगाल’, ‘बॅंक ऑफ मद्रास’ आणि ‘बॅंक ऑफ बॉम्बे’ या बॅंकांची स्थापना करण्यात आली होती. पुढे १९२१ मध्ये या तिन्ही बॅंकांचे एकीकरण करुन ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जुलै १९५५ मध्ये ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’चे नाव बदलून ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ ठेवले गेले. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास ही बॅंक जगातली सर्वात मोठी बॅंक ठरु शकते. या बॅंकेचे मुख्यालय मुंबई शहरामध्ये आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फ ग्राहकांना नानाविध प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. इतर देशांमध्येही या बॅंकेचे जाळे पसरले आहे. Read More
sbi
SBI चे माजी चेअरमन रजनीश कुमार बनले मास्टर कार्ड इंडियाचे चेअरमन, त्यांची नेमकी भूमिका काय?

SBI चे माजी अध्यक्ष रजनीश कुमार यांना देशातील सर्वात मोठी बँक SBI मध्ये सुमारे ४० वर्षांचा अनुभव आहे.

state bank of india
SBIमध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! पदवीधर करू शकतात अर्ज

SBI PO भरती प्रक्रियेद्वारे एकूण २००० पदांची भरती केली जाईल. यासाठी SBI ची प्रिलिम परीक्षा नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतली जाईल.…

SBI Recruitment 2023
SBIमध्ये १०७ जागांसाठी होणार भरती, आजपासून अर्जाची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आर्मरर्सआणि लिपिक संवर्गातील( Clerical Cadre) कंट्रोल रूम ऑपरेटर या पदांकरिता भरती मोहिम सुरू केली आहे.

SBI overtakes Reliance Industries
SBI ने मुकेश अंबानींच्या १७ ट्रिलियनच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला टाकले मागे, १० वर्ष जुना विक्रम काढला मोडीत

बिझनेस स्टँडर्डच्या एका बातमीनुसार, चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीच्या (एप्रिल-जून) निकालांमध्ये SBI ने देशात सर्वाधिक नफा कमावला आहे.

sbi
आर्थिक वर्षात उद्योग क्षेत्राच्या कर्ज मागणीत १२-१३ टक्के वाढ अपेक्षित – स्टेट बँक

स्टेट बँकेचे ३० जून २०२३ पर्यंत देशांतर्गत एकूण कर्ज वितरण २८ लाख कोटी रुपये इतके होते.

state bank of india q1 profit surges rs 16884
स्टेट बँकेचा सलग चौथ्या तिमाहीत नफ्याचा विक्रम; निव्वळ नफा तिपटीने वाढून १६,८८४ कोटींवर

बँकेच्या एकूण बुडीत कर्जांचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) २.७६ टक्क्यांवर घसरले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ते ३.९१ टक्के होते.

SBI-chairman-salary
SBI च्या अध्यक्षाचा पगार किती असतो व त्यांना कोणत्या सुविधा मिळतात? माजी अध्यक्ष रजनीश कुमारांचा खुलासा

SBI चे माजी अध्यक्ष (चेअरमन) रजनीश कुमार यांनी नुकतंच यूट्यूबर राज शमानी याच्या पॉडकास्टवर हजेरी लावली अन् कर्मचारी ते चेअरमन…

State Bank
स्टेट बँक (एसबीआय) : भारतातील सर्वात जुनी बँक

भारतातही बँकेचा इतिहास बघता स्टेट बँक अर्थात एसबीआय ही भारतातील सर्वात जुनी बँक आहे आणि ती आजही तेवढ्याच ताकदीने कार्यरत…

State Bank Of India Latest News
SBI ग्राहकांसाठी खूशखबर! आता कोणत्याही ATM मध्ये कार्डशिवाय काढता येणार पैसे, जाणून घ्या कसे?

एसबीआयच्या या सुविधेमुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचसोबत एसबीआयने त्यांच्या योनो अॅपमध्येही (YONO APP) ही सुविधा अपग्रेड केली आहे.

two services close of HDFC Bank
खुशखबर! आता डेबिट कार्डशिवाय कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढता येणार, ‘या’ बँकेनं दिली मोठी सुविधा

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रविवारी त्यांचे डिजिटल बँकिंग ऍप्लिकेशन YONO (YONO) अपडेट केले…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×