Page 4 of स्कॅम News

पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली.

पेपर फुटल्याचा प्रकार यामध्ये घडला नसला, तरी पेपर तपासणी प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून गुण वाढवणे किंवा बनावट प्रमाणपत्र देणे असे प्रकार…

माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस पाठवली आहे.

ईडीकडून अर्पिता मुखर्जींच्या घरांवर करण्यात आलेल्या छापेमारीतून आत्तापर्यंत ५० कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी पार्थ…

दिवाण हौसिंग फायनान्स लि. म्हणजेच डीएचएफएल यांनी १७ बँकांच्या समूहाला सुमारे ३४ हजार ६१४ कोटींचा गंडा घातला आहे

कुरियर ते बांधकाम व्यावसायिकापर्यंतचा वेगवान प्रवास

एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना ईडीने आज अटक केली.

NSE घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची देशभरात छापेमारी

आरोग्य विभागातील भरतीसह इतर विभागातील गैरव्यवहार उघड झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. या घटना ताज्या असताना अलीकडेच कर्नाटकात…

संजय राऊत म्हणतात, “२००९ची मालमत्ता आहे. अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या जागा आहेत. ईडीला आता त्याच्यात आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागला.”

गुजरातमधील एबीजी शिपयार्डवर २८ बँकांना २८८४२ कोटींचा चुना लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृत्तवाहिन्यांचे टीआरपी रेटिंग्ज पुन्हा जारी करण्याचे आदेश माहिती व प्रसारण मंत्रालयाने बार्कला दिले आहेत.