scorecardresearch

Page 44 of शालेय विद्यार्थी News

ulhasnager mahapalika
निरक्षरांसाठी नवभारत साक्षरता अभियान, मानद सेवा देण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, संस्थांना आवाहन

साक्षरतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी उल्हासनगर महापालिका क्षेत्रात सुरू करण्यात आली आहे.

scholarship
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना, केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांची राज्यात अंमलबजावणी

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारने राज्यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची वर्गवारी करून सुधारित शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nagpur, school children, irresponsible driving, school buses, vans, autos, traffic police
नागपुरात सुसाट स्कूलबस, व्हॅन, ऑटोंमुळे शालेय मुलांचे जीव धोक्यात; वाहतूक पोलिसांची कारवाई नाममात्र

भविष्यात मोठा अपघात घडल्यानंतरच शाळा संचालक, प्रशासक, वाहतूक पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना जाग येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

three children fifth class catch crabs drowned wardha river
चंद्रपूर: खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पाचव्या वर्गातील तीन बालकांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू; तोहोगावात शोककळा

प्रतिक नेताजी जुनघरे (११), निर्दाेष ईश्वर रंगारी (११), बन्नी सुरेश रायपुरे (११) अशी मृत बालकांची नावे आहेत.

state government approved give uniform, shoes, two pairs of socks students above poverty line
आता दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थ्यांनाही गणवेश, बूट, दोन पायमोजे देण्याचा निर्णय; चालू शैक्षणिक वर्षापासूनच अंमलबजावणी

मोफत गणवेशासह एक जोडी बूट, पायमोज्यांच्या दोन जोड या योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासूनच करायची आहे.

Govt school girl students hunger strike in Buldhana
बुलढाणा : मॅडम, आम्हाला गुरुजी द्या हो! शासकीय शाळेच्या विद्यार्थिनींचे अन्नत्याग आंदोलन

म्हणायला शासकीय निवासी शाळा, पण अगदी इयत्ता दहावी, नववीच्या वर्गासाठीही एकच शिक्षक असल्याने शिक्षणावर गंभीर परिणाम होतोय! यामुळे रमाई- सावित्रीच्या…

setu study
पुणे: राज्यातील दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यास

राज्यातील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.