Page 2 of सेबी News

गुंतवणूकदारांनी एसएमई आयपीओमध्ये गुंतवणूक करताना सावध राहावे आणि अल्पकालीन परताव्यांकडे आकर्षित होऊन गुंतवणूक करू नये असा इशारावजा सल्ला दिला आहे

सेबीने केलेल्या चौकशीत ब्लूस्मार्टची प्रवर्तक जेनसोलने गुंतवणूकदार, नियामक आणि कर्जदारांची कार्यादेशात वाढ दाखवून दिशाभूल केल्याचे समोर आले. याचबरोबर जेनसोलने पतमानांकन…

एनएसईच्या आयपीओबाबत सेबीने आधी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यावर एनएसईने दिलेल्या उत्तरांची तपासणी सेबीच्या अंतर्गत समितीकडून सुरू आहे.

900 crore alleged loan misuse case जेनसोलच्या शेअर्सच्या किमतींमध्ये फेरफार आणि गैरव्यवहाराच्या तक्रारींनंतर सिक्युरिटीज मार्केट रेग्युलेटरने (सेबी) कंपनीचे प्रवर्तक अनमोल…

आयपीओमधून मिळणारी रक्कम ट्रक खरेदीसाठी भांडवली खर्चाची गरज पूर्ण करण्यासाठी आणि कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची पूर्णपणे किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी…

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडला (एनएसडीएल) समभाग सूचिबद्ध करण्यासाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढीस भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने बुधवारी मंजूरी दिली.

पांडे यांच्या पूर्वसुरी आणि फेब्रुवारीच्या अखेरीस पदभार सोडलेल्या माधवी पुरी बुच, यांच्यावर गेल्या वर्षी आता हिंडेनबर्ग रिसर्चने हल्ला चढवला होता.

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने अनोंदणीकृत वित्तीय प्रभावकांच्या (फिनफ्लुएन्सर) समाजमाध्यमांवरील ७०,००० अधिक दिशाभूल करणारा आशय काढून टाकला आहे, अशी माहिती सेबीचे…

भांडवली बाजार नियामक सेबीकडून एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया आणि इनोव्हिजन यांना प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) मंगळवारी मान्यता देण्यात आली.

भांडवली बाजार नियामक सेबीने समभागांच्या किमतीवर परिणाम करणाऱ्या घटना आणि प्रक्रियांच्या माहितीचा विस्तार केला आहे.

नफ्यासंबंधी निकषांबाबत ‘सेबी’ने म्हटले आहे की, आयपीओ आणू पाहात असलेल्या एसएमईं कंपनीने मागील तीन आर्थिक वर्षांपैकी किमान दोन वर्षांमध्ये किमान…

सेबी नियंत्रित करीत असलेल्या संस्था, व्यक्ती आणि त्यांचा व्याप यापेक्षा महाप्रचंड आहे. अगदी आपले शेअर बाजार आणि त्यावर सूचिबद्ध काही…