Page 15 of शंभूराज देसाई News
“संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सोडलं का?”
कर्नाटकातील बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.
“कालपर्यंत आमचा दौरा निश्चित होता, मात्र…”असंही मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं नेमकं कारण.
“महसूल आणि पोलीस प्रशासनाला कायदा…”, असेही बोम्मई म्हणाले
“…याचा संजय राऊतांनी अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे त्यांनी आमच्याबाबत बोलू नये.” असंही देसाई म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत जो आदेश देतील त्यानुसार आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत, असंही म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटद्वारे दिली माहिती; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेताखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा पुलाची छायाचित्रफित प्रसारित करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.
महाविकास आघाडी सत्तेत असताना आणि शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री असतानाही साताऱ्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्व वाढणार नाही, याची पुरेपूर काळजी रामराजे व…
राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला होता. यावर देसाईंनी उत्तर दिले आहे
Shambhuraj Desai : राज्यातील राजकारणावरून रामराजे नाईक-निंबाळकर यांची चिंता व्यक्त केली होती. त्यावर शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे.