शेअर News

‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय’मध्ये विस्तृत बाजारपेठेत उच्च जोखीम समायोजित परतावा देण्याची क्षमता आहे.

ज्या कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध नाहीत किंवा ज्या खासगी कंपन्या आहेत, त्यांच्या समभागांच्या विक्रीवर होणाऱ्या नफ्यावर प्राप्तिकर कसा आकारला जातो.

फेडरल-मोगल गोए ही भारतातील पिस्टन आणि पिस्टन रिंगच्या संघटित बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असून तिचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा…

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४३.९१ अंशांनी वधारून ८१,४८१.८६ पातळीवर स्थिरावला.

उल्हासनगरातील ३१ वर्षीय व्यक्तीची तब्बल १३ लाख रूपयांची फुसवणूक झाली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘युनिकस कन्सल्टेक’च्या ‘इंडिया आयपीओ इनसाइट्स’च्या ताज्या तिमाही अहवालानुसार, बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील कंपन्यांकडून निधी उभारणीसाठी सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत.

मध्य प्रदेशातील पिथमपूर येथे मुख्यालय असलेली ही कंपनी उच्च-कार्यक्षमता पम्प आणि मोटर्सच्या डिझाइन आणि निर्मितीमध्ये जागतिक आघाडीवर आहे.

Nikhil Kamath Success Story: यावेळी निखिल कामथ यांनी स्पष्ट केले की, “आम्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी करतो.” निखिल शेअर बाजार आणि…


जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सच्या आयपीओसाठी किरकोळ आणि बिगर-संस्थागत गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद प्राप्त झाला आहे.

Dilip Piramal: एंजलवन या वित्तीय सेवा वेबसाइटनुसार लगेज बॅग्ज बनवणाऱ्या व्हीआयपी इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ६,८३० कोटी रुपये आहे.

डोंबिवली परिसरातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांना शेअरमध्ये वाढीव नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक करण्याचे…