Page 8 of सिद्धार्थ मल्होत्रा News
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चांनंतर आता महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे
कियारा-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सिद्धार्थ मल्होत्राने ‘बिग बॉस हिंदी’ शोमध्ये हजेरी लावली.
सिद्धार्थ मल्होत्राचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघे पुढच्या वर्षी लग्न करणार आहेत.
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे.
अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या निमित्ताने अक्षय कुमार आणि अजय देवगण आमने-सामने येणार आहेत.
धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘योद्धा’ या चित्रपटामध्ये सिद्धार्थ सैन्यातील एका जवानाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.
सिद्धार्थने त्याच्या आईसोबत चालत जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
पूजा सावंतचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
‘कॉफी विथ करण ७’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रानं केलेलं हे वक्तव्य बरंच चर्चेत आहे.