scorecardresearch

सिद्धार्थ मल्होत्रा News

सिद्धार्थ मल्होत्रा हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सिद्धार्थने बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली होती. २०१२ साली त्याने सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर सिद्धार्थने ‘एक व्हिलन’, ‘हसी तो फसी’, ‘मरजावा’, ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटातून अभिनयाची छाप पाडली. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटामुळे सिद्धार्थ प्रसिद्धीझोतात आला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत होता. सध्या सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेत्री कियारा अडवाणीबरोबरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.Read More
Yodha box office collection day 1
सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ ची निराशाजनक सुरुवात, चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले फक्त…

Yodha box office collection day 1: सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

sidharth malhotra caring son video viral
Video: मुलगा असावा तर असा! सिद्धार्थ मल्होत्राने व्हीलचेअरवर असलेल्या वडिलांची घेतली ‘अशी’ काळजी, नेटकरी म्हणाले…

Video: सिद्धार्थ मल्होत्राला व्हीलचेअरवरील वडिलांची काळजी घेताना पाहून भारावले नेटकरी

Sidharth Malhotra on choosing uniform and patriotic films like yodha indian police force shershaah
“गणवेशापेक्षा दुसऱ्या कोणत्याही…”; सिद्धार्थ मल्होत्राने देशभक्तीपर चित्रपट करण्यामागचं कारण केलं स्पष्ट

सिद्धार्थने अलीकडेच चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमासाठी भारताची राजधानी नवी दिल्लीला भेट दिली.

kiara advani and sidharth malhotra 1st wedding anniversary
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियाराला दिले ‘हे’ खास गिफ्ट, अभिनेत्री म्हणाली…

सिद्धार्थ ​​व कियाराने नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.

Loksatta viva Look out Siddharth Malhotra Web series Indian Police Force calendar
लुक आऊट: भिंतीवरी कॅलेंडर असावे..

मुंडा कुक्कड कमाल दा!अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या आगामी वेब मालिका ‘इंडियन पोलीस फोर्स’च्या ट्रेलर लाँचसाठी हा लुक केला होता.

rohit shetty indian police force series trailer out now
रोहित शेट्टीच्या नव्या सीरिजमध्ये सुचित्रा बांदेकरांसह ‘या’ मराठी कलाकारांनी वेधलं लक्ष, ‘इंडियन पोलीस फोर्स’चा ट्रेलर प्रदर्शित

‘सिम्बा’नंतर रोहित शेट्टीच्या नव्या सीरिजमध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’चा ट्रेलर प्रदर्शित

bollywood actor sidharth malhotra became a chef for wife kiara advani and made healthy pizza
सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारासाठी केला खास पदार्थ; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “कधीच इतका…”

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारा अडवाणीसाठी कोणता खास पदार्थ केला?

karan johar recalls when sidharth malhotra and kiara advani fighting with each other
“तेव्हाच जाणवलं यांचं लग्न होणार”, करण जोहरने सांगितला पार्टीतील ‘तो’ प्रसंग, सिद्धार्थ-कियाराच्या नात्याबद्दल म्हणाला…

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या नात्याबद्दल करण जोहरने केला खुलासा, म्हणाला…

karan johar on student of the year
‘स्टुडंट ऑफ द इअर’बद्दल बोलताना करण जोहरने सांगितलं गुपित; म्हणाला, “आलियाबरोबर वरुण-सिद्धार्थला…”

‘कॉफी विथ करण’ शोमध्ये नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रा व वरुण धवन यांनी हजेरी लावली आहे.