scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सिद्धार्थ मल्होत्रा Videos

सिद्धार्थ मल्होत्रा हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सिद्धार्थने बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली होती. २०१२ साली त्याने सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर सिद्धार्थने ‘एक व्हिलन’, ‘हसी तो फसी’, ‘मरजावा’, ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटातून अभिनयाची छाप पाडली. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटामुळे सिद्धार्थ प्रसिद्धीझोतात आला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत होता. सध्या सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेत्री कियारा अडवाणीबरोबरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.Read More

ताज्या बातम्या