Page 2 of झोपडपट्ट्या News

मिरा-भाईंदर शहरासाठी तीन वर्षांपूर्वी क्लस्टर योजना मंजूर करण्यात आली होती. महापालिकेने २४ ठिकाणी क्लस्टर राबवण्यासाठी आराखडे निश्चित करून अधिसूचना राजपत्रात…

राज्यस्तरीय ‘सेवा पंधरावडा’ अभियानामुळे सामान्य नागरिकांना शासकीय सेवांचा जलद आणि सोपा लाभ मिळणार आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसराच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संपूर्ण मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे.

सुभाषनगर तसेच गांधीनगर परिसरातील झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षणास विरोध करत स्थानिक रहिवाशांनी मंगळवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला होता.

पहिल्या टप्प्यात १० आरोग्य मंदीरांचा शुभारंभ ११ सप्टेंबरला करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. तर, त्यानंतर उर्वरित आरोग्यमंदिर टप्प्याटप्प्याने सुरू केली…

विकास नियंत्रण नियमावलीतील ३३ (७) या जुन्या इमारतींसाठी असलेल्या नियमावलीतील तरतुदीनुसार पुनर्वसनासाठी लागणाऱ्या चटईक्षेत्रफळावर ५० टक्के अधिक प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्रफळ दिले…

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या सेवा नागरिकांपर्यंत, झोपडीधारकांपर्यंत पोहचविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने आपल्या २२ सेवा आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिल्या आहेत.

विकासकांमधील स्पर्धेमुळे झोपु प्रकल्पांना विलंब होत असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने विलेपार्लेस्थित झोपु प्रकल्पाचा मोकळा करताना केली.

अंधेरी पश्चिमेतील श्रीरामवाडी गांधीनगर झोपु योजनेत २५६ झोपडीवासीयांना सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय ४२ सदनिका प्रकल्पग्रस्तांसाठी उपलब्ध आहेत.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत आहेत.

पवई येथील जयभीम नगरमधील झोपडीधारकांना महानगरपालिकेच्या कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिला व महानगरपालिकेला या झोपड्यांवरील पाडकाम पुढे नेण्यास परवानगी दिली.

ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करुन घेतली असून याबाबत संबंधितांना नोटिस जारी करण्याचे आदेश दिले आहेत.