Page 12 of स्मार्ट सिटी News

‘स्मार्ट सिटी’ योजनेत िपपरी-चिंचवडचा समावेश करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
पुढील महिन्यात हा अधिकारी स्वेच्छेने निवृत्त होणार आहे.

व्यंकय्या नायडू यांनी घेतली दखल, लवकर निर्णयाचे आश्वासन
भ्रष्ट कारभारामुळेच ‘स्मार्ट सिटी’सारख्या योजनेतून िपपरी-चिंचवडला बाहेर पडावे लागले,
केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून पिंपरी-चिंचवडला वगळण्याच्या मुद्दय़ावरून शहरातील राजकारण पेटलेले असतानाच सत्तारूढ …

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून िपपरी-चिंचवड शहराचा पत्ता कापण्यात आल्यानंतर शहरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

‘स्मार्ट सिटी’त पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असला पाहिजे, अशीच राज्य सरकारची भूमिका होती. पिंपरीवर अन्याय होऊ देणार नाही.

मेकँझी कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यासाठी प्रशासनाने ठेवलेला प्रस्ताव बेकायदेशीर असून हा प्रस्ताव प्रशासनाने मागे घ्यावा अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात…

पिंपरी-चिंचवडला ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून वगळणे ही राज्यसरकारची चूक असून ती त्यांनी सुधारावी, अशी भूमिका घेत सेना खासदारांनीही शासनाला ‘घरचा आहेर’…
राज्यातील नियोजित दहा स्मार्ट सिटी अधिकाधिक नियोजनबद्ध व्हाव्यात यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रभावी आराखडा…

या दोन्ही शहरांचे स्वतंत्र प्रस्ताव पाठवून ते केंद्राकडून मान्य करून घेण्यासाठी आम्ही सरकारविरोधात आंदोलन करू, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

पुणे आणि िपपरी-चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’साठी एकच शहर म्हणून समावेश केल्यानंतर दोन्ही शहरांतील राजकारण ढवळून निघाले आहे.