Page 12 of स्पोर्ट्स न्यूज News

मोठय़ा स्पर्धात पेनल्टी शूटआऊटमधील आपला अपयशी इतिहास मागे सोडण्यात इंग्लंडला अखेर यश आले.

भारतीय क्रिकेटपटू गुरुवारी मुंबईत आल्यानंतर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली.

ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकून तब्बल चार दिवसांनंतर मायदेशी परतलेल्या भारतीय संघाचे गुरुवारी दिमाखात स्वागत झाले.

युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत आज, शुक्रवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींत बलाढ्यांच्या द्वंद्वाची पर्वणी चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.

अमेरिकेची दुसऱ्या मानांकित कोको गॉफने आपली लय कायम राखताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. यासह महिला एकेरीत ओन्स…

एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर पदावर राहण्यासाठी विनंती करणारा कर्णधार रोहित शर्माचा दूरध्वनी आला नसता, तर, ट्वेन्टी-२० विश्वचषक जेतेपदाचा आनंद…

महिलांमध्ये पेगुला, गॉफची आगेकूच; पुरुष गटात सिन्नेर, जोकोविच दुसऱ्या फेरीत

सामना अतिरिक्त वेळेतच जाणार हे स्पष्ट दिसत असताना अतिरिक्त वेळेच्या पूर्वार्धात पोर्तुगालच्या रोनाल्डोला मिळालेली पेनल्टीची संधी साधता आली नाही.

ज्युड बेलिंगहॅमच्या अलौकिक कौशल्यामुळे रविवारी इंग्लंडला युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखता आले.

यावेळी सचिन तेंडुलकरनं ९६ सालच्या क्रिकेटपटूंच्या बॅचची आठवण काढली. म्हणाला, “टीम इंडियानं १९९६ च्या या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली हे यश…”

२०११ हा सचिन तेंडुलकरचा शेवटचा विश्वचषक ठरला होता. राहुल द्रविडचाही भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात आला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ आज, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात एकमेकांसमोर येतील, तेव्हा युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे…