scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 290 of क्रीडा News

क्रिकेट : आकाश चावलाचे सलग दुसरे शतक

आकाश चावलाच्या सलग दुसऱ्या शतकी खेळीमुळे न्यू हिंदने गतउपविजेत्या दिलीप वेंगसरकर फाउन्डेशन संघाविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर उपांत्य फेरीत धडक…

अर्जेटिनासाठी मेस्सीची दमदार कामगिरी

बार्सिलोना क्लबसाठी गोलांचा सपाटा लावणारा लिओनेल मेस्सी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना मात्र अपयशी ठरतो, अशी टीका त्याच्यावर गेली काही वर्षे…

बांगलादेशचा पाकिस्तान दौरा हा दोन देशांमधील प्रश्न -आयसीसी

पुढील महिन्यात होणारा बांगलादेशचा प्रस्तावित पाकिस्तान दौरा हा त्या दोन देशांमधील प्रश्न असून या मालिकेसाठी सामनाधिकारी नियुक्त करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय…

हेराथच्या प्रभावी फिरकीपुढे न्यूझीलंड नतमस्तक!

रंगना हेराथने पाच बळी घेण्याची किमया साधल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर श्रीलंकेचे वर्चस्व सिद्ध झाले.

भारताची मलेशियाशी ३-३ अशी बरोबरी

सुल्तान जोहर चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान आधीच निश्चित करणाऱ्या भारताने अखेरच्या साखळी सामन्यात यजमान मलेशियाला ३-३ असे बरोबरीत…

क्रीडाप्रेम आणि बाळासाहेब

‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे गेले काही दिवस मीसुद्धा चिंतेत होतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी मीही अल्लाकडे प्रार्थना…

इंग्लंडची कसोटी बचाव मोहीम

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हेच खरे. वर्षभरापूर्वी इंग्लिश भूमीवरून ४-० अशी कोरी पाटी घेऊन परतलेला भारतीय संघ मायदेशात मात्र…

कुरेशी यांचा राजीनामा

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या बहुचर्चित निवडणुकीला शनिवारी नाटय़मय वळण मिळाले. यापुढे काम करण्यासाठी आपले अंत:करण तयार नसल्याचे सांगून एस. वाय. कुरेशी…

वेस्ट इंडिज ‘बेस्ट’!

वेगवान गोलंदाज टिनो बेस्टने पाच बळी घेत बांगलादेशचा दुसरा डाव गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळेच शेर-ए-बांगला स्टेडियमवरील पहिल्या कसोटी सामन्यात…

आर्णी तालुका क्रीडा संकुलासाठी ५३ लाखांचा निधी

आर्णी शहरातील तालुका क्रीडा संकुलाकरिता राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने ५३ लाख २७ हजाराचा निधी मंजूर केला असल्याची माहिती नगर परिषदेचे…

पिंकी प्रामाणिक पुरूष असल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट

आशियाई सुवर्णपदक विजेती पिंकी प्रामाणिक ही स्त्री नसून पुरूष आहे, असे वैद्यकीय तपासणीच्या अंतिम अहवालात म्हटले आहे. हा अहवाल आज…