Page 2 of दहावीतील विद्यार्थी News

जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षा संदर्भात शासनाने नव्याने घोषित केलेल्या चार समित्या सक्षम करण्यात येणार.

आदिवासी विभागाच्या निवासी योजनेत पाचगणी येथील ब्लूमिंगडेल स्कूलने प्रवेश नाकारल्याने ३९ आदिवासी विद्यार्थ्यांचा अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न रखडला आहे.

शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे पालक व विद्यार्थी संतप्त झाले…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा उद्यापासून (२४ जून) सुरू होणार…

य परीक्षेला राज्यभरातून यंदा १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण…

तांत्रिक बिघाडानंतर सुरू झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला लागलेले तांत्रिक ग्रहण चौथ्या दिवशी कायम होते. अकरावी प्रवेशासाठी राज्यभरातून दररोज साधारण दोन…

कराड तालुक्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच आवश्यक दाखले मिळणार असून, कराड तहसील कार्यालयाकडून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दहावी व बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण किंवा श्रेणी सुधारणा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा २४ जूनपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य…

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने ५ मे रोजी बारावीचा, तर १३ मे रोजी…

अकरावी प्रवेश प्रक्रियेस अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाही ही चाचणी झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळ आहे.

विद्यार्थ्यांनी या मुक्त संवादात आपण भविष्यात कोणता शैक्षणिक मार्ग निवडणार याबाबत सांगितले. सैनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…

विद्यार्थिनी गौरी खरात हिचे एप्रिल महिन्यात निधन झाले. दहावीच्या निकालात ती उत्तीर्ण झाली, उत्तीर्ण झालेली गौरी आज आपल्यात नसल्याची बाब…