Page 14 of दहावी निकाल २०२५ News

शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ त्यासाठी सज्ज झाले…
या वर्षी या परीक्षा २६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा ११ ऑक्टोबपर्यंत, तर बारावीची परीक्षा १८ ऑक्टोबपर्यंत चालणार आहे.
ओंकार बालाजी भंडारे यास दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळाले. त्यानुसार, त्याला पालिकेचे लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने…
ज्या विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत आणि त्यांना महाविद्यालय बदलायचे आहे, अशा विद्यार्थ्यांनी मंगळवार आणि बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात संपर्क साधावा.
बालपणीच्या एका अपघातामुळे गमवावे लागलेले दोन्ही हात.. संकट हीच संधी मानून त्याने पायाशीच दोन हात करीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन…
दहावी व बारावीचे निकाल आता लागले असून शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान यंदा स्वीकारले जातील. दहावी व बारावीच्या…
वाहनचालक, भाजी विक्रेता अशा कष्टक ऱ्यांच्या मुलांची ती शाळा. घरी शिक्षणाचा अंधार पण तरीही या मुलांनी शिकावे, मोठे व्हावे या…
दहावीचा निकाल या वर्षी उशिरा जाहीर झाला असूनही अकरावीचे वर्ग मात्र गेल्या वर्षीपेक्षा लवकर सुरू होणार आहेत. अकरावीचे वर्ग १५…
दहावीचा निकाल लांबल्याने मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) अकरावीचे वर्ग यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारणपणे १५ दिवस उशीराने सुरू होणार आहेत.…

ज्या विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे त्यांनी २३ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत समुपदेशकांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे…
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल आज, १७ जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.