एसटी बस News


बसमध्ये एकूण २४ प्रवासी प्रवास करीत होते. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पाटोदा-बीड- परभणी (एमएच-१४ – बीटी-२६१५) या बसमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या धारा, थेंब टपकत सुरू असल्याचे शनिवारी सकाळी पाहायला मिळाले.

बारामतीतील ग्रामीण भागातील बसस्थानकांची दुरावस्था…

आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली

श्रावणादरम्यान दर शनिवारी वसई, नालासोपारा, अर्नाळा तसेच पालघर जिल्ह्यातील विविध बसस्थानकांतून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.यासाठी २५ जुलै पासून नोंदणी…

कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटलेली चार चाकी मोटार उलटून समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळली

निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून सेवा, सुविधा, मदतीच्या नावाने जनसंपर्क वाढवले जात आहे.

सावंतवाडी आजगाव येथील डीएड कॉलेजजवळच्या वळणावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसच्या चालकांसह…

अनेक वर्षानंतर प्रथमच यात्रेच्या पहिल्या दिवशी विशेष बस पाठवता आली नाही.

एसटीचा मोठा ब्रॅण्ड असलेली शिवशाही हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे.शिवशाहीचे रुपांतर हिरकणी बसमध्ये करण्यात येत आहे. शिवशाहीचे रुपांतर झालेली पहिली…

मध्य प्रदेशातील पचमढी येथील नागद्वार यात्रेसाठी महाराष्ट्रातील भाविकांची एसटी बसने वाहतूकीस परवानगी मिळाली नाही.त्यामुळे यात्रेच्या पहिल्या दिवशी (१९ जुलै रोजी)…