Page 4 of एसटी News
शहरात वाहनांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. परंतु वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ नसल्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
एसटी महामंडळाने प्रथमच पालघरमधून थेट देवीच्या दर्शनासाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे.
आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने शहापूर ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.
चिखली-मेहकर फाट्यावर एसटी बसच्या धडकेत एका ६० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
एसटी महामंडळाचा अनोखा उपक्रम, बसस्थानकांवर मोफत वाचनालय उपलब्ध होणार.
दादर-परळ दरम्यान शिवशाही, सेमी लक्झरी बसचे अंतर ६ किमीने वाढले, तिकीट दरही वाढणार.
विशेष बस सेवेमुळे ९६ हजार प्रवाशांनी कोकण प्रवास केला, एसटीला ६ कोटींचे उत्पन्न.
आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत आगाराला एसटी बस मिळाल्या.
मराठा आरक्षणानंतर आता हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारावर बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष बससेवा पुरवून यशस्वीपणे वाहतूक केली आहे.
प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी पालघर एसटी प्रशासनाकडून ‘प्रवासी राजा’ उपक्रमाचे आयोजन.
तब्बल तासाभरानंतर तरुणीची खोटी तक्रार असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी तरुणीला समज देत एसटी पुढील प्रवासाला निघाली.