Page 86 of राज्य सरकार News

राज्य सरकारने यापूर्वी टाटा रुग्णालयाला हाफकिन महामंडळाची ५ एकर जागा अशाच प्रकारे दिली होती.

या योजनेत केंद्र सरकारकडून ५० टक्के आणि राज्य सरकारकडून ५० टक्के निधी उपलब्ध करून दिला जातो.

मोफत गणवेशासह एक जोडी बूट, पायमोज्यांच्या दोन जोड या योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासूनच करायची आहे.

नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हरित हायड्रोजन धोरण मंजूर करण्यात आले.

शिंदे, फडणवीस, पवार सरकार किती काळ टिकेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली. सरकारचे भविष्य मी…

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त सरकारच्या वतीने वर्षभरात केलेल्या विकास कामांची जाहिरातींच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात आली.

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविल्याची…

शासन आपल्या दारी उपक्रमाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

विकासकामांवरील निधीत कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सत्ताधारी वारंवार देत असले तरी २०२२-२३ या आर्थिक वर्षांत राज्य सरकारने एकूण…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि उमेदवारांच्या निवडीसंदर्भात…

अंदाजे १३ कोटींचा खर्च अपेक्षित

महाराष्ट्रातील चार प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांत उपचार घेऊन मानसिक आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी राज्यात १६ पुनर्वसन केंद्र सुरू करण्यास राज्य…