scorecardresearch

Page 5 of Success Story News

Success Story of IAS officer Suhas Yathiraj In Marathi
Success Story: जन्मतःच अपंग असून मानली नाही हार, सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास; वाचा, ‘या’ IAS अधिकाऱ्याचा प्रवास

Success Story : केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमधील सहसचिव या पदासाठी केंद्र सरकारने २००७ च्या बॅचमधील सहा आयएएस आयएएस अधिकाऱ्यांची निवड…

IAS officers Praveen Kumar and Anamika Singh success story
Success Story : कोण आहे हे आयएएस जोडपं ज्यांच्या लग्नाची होतेय चर्चा? दोघांच्या यूपीएससी प्रवासापासून ते आयुष्याचे जोडीदार बनण्यापर्यंतचा प्रवास तुम्हालाही देईल प्रेरणा

Success Story : आतापर्यंत तुम्ही अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा ऐकल्या वा पाहिल्या असतील. पण, आज आपण एक प्रेमळ गोष्ट…

Success Story Of Bipin Hadwani
Success Story : बाबांनी साडेचार हजार रुपये टेकवले हातावर; शून्यापासून सुरुवात करून ‘त्याने’ उभारले कोटींचे साम्राज्य; वाचा, या व्यापाऱ्याची गोष्ट

Success Story : एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागते तर आपली स्वतःची अनोखी कल्पना, त्यासाठी पुरेशी रक्कम, मार्केटचा अभ्यास, व्यवसायाचे…

Success story of IIT JEE toper
Success Story : इतर टॉपर्सप्रमाणे अभ्यासाचे नव्हते वेड, तणाव कमी करण्यासाठी वाचल्या कादंबऱ्या; वाचा आयआयटी-जेईई परीक्षेत देशात पहिला येणाऱ्या प्रणवची गोष्ट

Success Story : चंदिगडमध्ये प्रणव गोयलचे आई-वडील, पंकज गोयल आणि ममता गोयल यांचा फार्मास्युटिकलचा व्यवसाय आहे.

Success Story Of Co founder of Chai Sutta Bar
फक्त तीन लाखात सुरु केला व्यवसाय; गर्ल्स होस्टेलसमोर टाकला चहाचा स्टॉल; वाचा पठ्ठ्याचा प्रेरणादायी प्रवास

Success Story : उद्योजकता याची व्याख्या तयार करायची झाल्यास कठोर परिश्रम, समर्पण आणि पॅशन यांचे मिश्रण अशा शब्दात आपण करू…

Success Story of IAS Akshay Agrawal In Marathi
Success Story of Akshay Agrawal : घरवापसी ठरली गेमचेंजर! स्वप्न पूर्ण करण्यासाठी आठवड्यातून ४० तास केला अभ्यास; वाचा ‘या’ आयएएस अधिकाऱ्याचा प्रवास

Success Story of IAS Officer : कधीकधी आपण क्षणात घेतलेला एखादा निर्णय आपले आयुष्य बदलून टाकते. त्यामुळे नेहमीच स्वतःचे निर्णय…

JEE Main Exam topper Rajit Gupta Success Story
JEE Main Exam: आनंद ही यशाची गुरुकिल्ली! १०० पर्सेंटाइल गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याने ‘असा’ केला जेईई मेन परीक्षेचा अभ्यास; वाचा, ‘हा’ प्रेरणादायी प्रवास

JEE Main Exam Result : ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने जानेवारीत घेतलेल्या जेईई मेन परीक्षेचा (JEE Main Exam) निकाल मंगळवारी जाहीर केला…

success story of Pankaj Chaddah
Success Story : १० वर्षांनी सोडली झोमॅटोची साथ, पत्नीबरोबर सुरु केला व्यवसाय; वाचा कोट्यवधींची कंपनी उभी करणाऱ्या पंकज चड्ढा यांचा प्रवास

Success Story : आपल्यातील अनेकांच्या मोबाइलमध्ये झोमॅटो ॲप असणे आता सामान्य झाले आहे. पंकज चड्ढा आणि दीपिंदर गोयल यांनी २००८…

success story of Akrit Pran Jaswal
Success Story : जगातील सर्वांत तरुण सर्जन कोण तुम्हाला माहीत आहे का? वयाच्या सातव्या वर्षी केली होती शस्त्रक्रिया; वाचा, ‘त्याची’ गोष्ट

Success Story : सध्या अनेक जण सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक / कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करतात.

success story of IAS Vinod Kumar
निधीचा गैरवापर, भ्रष्टाचाराच्या १० प्रकरणांमध्ये ठरवले गेले दोषी, चर्चेत राहिलेले ‘ते’ आयएएस अधिकारी आहेत तरी कोण?

IAS Officer : आयएएस ऑफिसरची नोकरी (सरकारी नोकरी) मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससी नागरी सेवा…

Success Story : इच्छाशक्ती! कोट्यावधीची नोकरी सोडून निवडले आयएएस पद; वाचा देशात पहिला येणाऱ्या कनिष्क कटारियाची गोष्ट

Success Story: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी परीक्षा देणाऱ्या असंख्य इच्छुकांसह यात…

Success Story Of Satvat Jagwani In Marathi
Success Story : दोन वर्षात सोडली आयआयटी, उघडलं स्वतःच युट्युब चॅनेल; वाचा टॉपर सत्वत जगवानीची गोष्ट

Success Story In Marathi : एखाद्या नामांकित संस्थेमधून इंजिनियरिंग शिक्षण पूर्ण करून, अनेक विद्यार्थी इंजिनियरिंग विश्वात आपले भविष्य घडवू पाहतात.…

ताज्या बातम्या