Page 31 of सनरायझर्स हैदराबाद News
या पराभवामुळे इंडियन प्रीमिअर लीगमधील पुण्याचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीला हैदराबादच्या संघाला काही धक्के बसले होते.
डकवर्थ लुईस नियमानुसार पुण्याच्या अतिरिक्त ३४ धावा झाल्यामुळे त्यांना विजयी घोषित केले.
पाच सामन्यांत सहा गुणांसह आयपीएल गुणतालिकेत सध्या हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे
* गुजरात लायन्सवर दहा विकेट्सनी मात * भुवनेश्वर कुमारचा भेदक मारा * वॉर्नरचे झंझावाती अर्धशतक
डावखुरा गोलंदाज बरींदर सरणच्या अचूक माऱ्याने मुंबई इंडियन्सचा धावांचा ओघ आटवला.
कर्णधार विराट कोहलीने दिलेली सुयोग्य साथ यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना २२७ धावा केल्या.
सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याच मातील धूळ चारच मुंबई इंडियन्सने दिमाखात ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश केला आहे.