scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 269 of सर्वोच्च न्यायालय News

‘गुंडा पुरुषां’ची नाकाबंदी!

रस्ते, बस, रेल्वेस्थानके अशा सार्वजनिक ठिकाणी सडकसख्याहरी अर्थात ‘रोडरोमिओं’कडून महिलांची छेडछाड होण्याच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी…

जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत कारावास!

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कोणत्याही कैद्याची १४ किंवा २० वर्षांच्या कारावासानंतर सुटका करण्याची पद्धत चुकीची असून जन्मठेप म्हणजे आयुष्यभर तुरुंगवास होय,…

‘टू जी’संबंधी दिल्ली उच्च न्यायालयातील सर्व याचिकांना स्थगिती

टू-जी स्पेक्ट्रम परवानावाटप घोटाळ्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांना स्थगिती देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. केंद्रीय…

मधुर भांडारकरांवरील बलात्काराचा खटला रद्द

हिंदी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्याविरोधातील बलात्काराचा खटला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भांडारकर यांना दिलासा…

जैवतंत्रज्ञान पिकांच्या कृषी संशोधनावरील स्थगिती

सर्व जैवतंत्रज्ञान पिकांच्या संशोधनावर १० वर्षांची स्थगिती देण्यास तांत्रिक तज्ञ समितीने सर्वोच्च न्यायालयाला गेल्याच आठवडय़ात सुचविले आहे. ही पाच जणांची…

किराण्यातील ‘एफडीआय’धोरणाला स्थगितीस नकार

किराणा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीस (एफडीआय) परवानगी देण्याच्या केंद्राच्या निर्णयास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. केंद्र सरकारच्या धोरणात काही…

गरिबांपर्यंत न्यायव्यवस्थेची प्रक्रिया नेण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया महत्त्वाची- न्या. निज्जर

ग्रामीण भागातील गरिबांच्या दारापर्यंत न्यायव्यवस्थेची प्रक्रिया नेण्यास मेडिएशन (मध्यस्थी) ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरणार आहे.

व्हॅट’ची रहिवाशांवर टांगती तलवार !

सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगितीची मुदत ३१ तारखेला संपत असल्याने ‘व्हॅट’ कर भरण्यासाठी नोटिसा आलेल्याकर मुंबईसह राज्यातील लाखो सदनिकाधारकांमध्ये अस्वस्थता वाढली…

तामिळनाडूसाठी कावेरीतून १० हजार क्यूसेस पाणी सोडण्यास कर्नाटक तयार

कावेरी नदीतून तामिळनाडूसाठी दररोज १० हजार क्यूसेस पाणी सोडण्याची तयारी कर्नाटक सरकारने दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक सरकारतर्फे ही बाब…