नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत ‘११ नोव्हेंबरला’ विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार! महापालिकेकडून आरक्षण कार्यक्रम जाहीर…
कॅन्सर रजिस्ट्री सुरु करणारी ‘ पहिली महापालिका ‘ असल्याबद्दल नवी मुंबई पालिकेचे कौतुक ! आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून नवी मुंबई महापालिकेची प्रशंसा