Page 34 of टी २० विश्वचषक २०२२ News

एक कोटी १० लाखांहून अधिक लोकांनी हे भन्नाट सेलिब्रेशन अॅपवरुन सामन्यादरम्यान पाहिलं

कोहलीने रोहितच्या सोबतीने भारतीय डावाला आकार दिला. ७२ धावांच्या भागीदारीमध्ये रोहितने संयमी अर्धशतक झळकावलं.

नेदरलँड्सविरुद्ध रोहितने ३९ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी केली. १२ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित झेलबाद झाला.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण संघाच्या प्रमुख खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रिली रोसोवचे शानदार शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला तब्बल १०४ धावांनी दारूण पराभव केला.

विराट कोहलीने सिडनीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये या मैदानावर कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला २०६ धावांचे लक्ष्य दिले आहे.

टी२० विश्वचषकात आज भारतीय संघाचा मुकाबला नेदरलँड्सशी असून या सामन्यात टीम इंडियाची सर्वात मोठी चिंता सिडनीचे हवामान आहे. भारत आणि…

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात कोहलीने ५३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८२ धावांची खेळी करताना भारताचा विजय साकारलेला

India vs Netherlands T20 World Cup 2022 Highlights Match Updates: भारताने नेदरलँडसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम…

ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये झालेल्या सराव सत्रानंतर भारतीय संघाला खराब जेवण देण्यात आले, त्यावर आता वीरेंद्र सेहवागने टोमणा मारला.

यंदा आयसीसीने पुरुषांची टी-२० विश्वचषक स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये विभागली आहे. पहिल्या फेरीमध्ये प्रत्येकी चार संघ याप्रमाणे दोन गटांमध्ये सामने राऊंड-रॉबिन…