Page 35 of टी २० विश्वचषक २०२२ News

मेलबर्नमध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला. अ गटात किवी संघ ३ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे.

आयर्लंडने धक्कादायकरित्या केलेल्या इंग्लंडच्या पराभवावर जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

झहीर खान भारतासाठी एकेकाळी जी भूमिका साकारत होता, तीच भूमिका अर्शदीप सिंग साकारू शकतो, असा विश्वास दिग्गज फिरकीपटू यांना वाटतो.

टी२० विश्वचषकात इंग्लंड आणि आयर्लंड सामन्यामध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे आयर्लंडने डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला

१९८३च्या विश्वचषक विजेत्या संघातील माजी क्रिकेटपटू म्हणतात की टीम इंडिया एका खेळाडूच्या जोरावर विश्वचषक जिंकू शकत नाही, संपूर्ण टीमला चांगले…

टी२० विश्वचषकात आज इंग्लंड आणि आयर्लंड सामना सुरु असून लियाम लिव्हिंगस्टोनच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर आयर्लंडच्या संघाने इंग्लंडसमोर १५८ धावांचे लक्ष्य…

टी२० विश्वचषकात भारताला रोहित शर्माच्या फॉर्मची चिंता सतावते आहे. यावर सुनील गावसकर यांनी भाष्य केलं असून काही सूचना दिल्या आहेत.

नाराज भारतीय संघाने आयसीसीकडे केली तक्रार, बीसीसीआयच्या सूत्रांची माहिती

टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने पहिला विजय साकार करत श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. मार्कस स्टॉयनिसचे शानदार अर्धशतकी खेळी केली.

कपिल देव यांनी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यामधील कोणता षटकार सर्वोत्तम आहे याची तुलना केली आहे.

यजमान ऑस्ट्रेलियासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना तो जिंकायचा आहे. तर दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ विजयी घौडदौड कायम…

विराट फलंदाजीला आला तेव्हा ८ चेंडूंमध्ये २८ धावा आवश्यक होत्या. ओव्हर संपली तेव्हा गोलंदात रौफ रडकुंडीला आला होता.